Bulldozer Action Malvan (Sindhudurg) : मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे राष्ट्रविरोधी मुसलमानांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कारवाई  

भारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे !

Pakistan Dawood University : कराची (पाकिस्तान) येथील विद्यापिठात होळी खेळल्याने हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेथे रहाणार्‍या हिंदूंची स्थिती दयनीय झाली, तर भारतात रहाणारे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या डोईजड झाले, हे लक्षात घ्या !

रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला

रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !

Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.

बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती आणि हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता !

बांगलादेशात इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे, मंदिरे लुटली जात आहेत. हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.

Shimla Masjid Dispute : १५ दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडले नाही, तर मोठे आंदोलन करणार ! – नागरिकांची चेतावणी

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?

Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !

Ramdas Athawale On Love Jihad : (म्हणे) ‘लव्ह जिहाद संकल्पनेशी मी सहमत नाही !’ – रामदास आठवले

महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्‍या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय !

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या अभंगाच्‍या साहाय्‍याने तीर्थयात्रांवर टीका करू पहाणारे पुरो(अधो)गामी आणि त्‍यांना सडेतोड प्रत्‍युत्तर !

अभंगातील भावार्थ समजून न घेता टीका करणारे पुरो(अधो)गामी, साम्‍यवादी, खोटे कथानक रचणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि ब्रिगेडी वृत्तीचे लोक केवळ संत तुकाराम महाराजच नव्‍हे, तर अन्‍य संतांचे अभंग यांची तोडमोड करून टीका करण्‍याचे पाप करत आहेत.