श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णाेद्धार कामात ‘केंद्रीय पुरातत्व’ विभागाचे मार्गदर्शन घेणार !

८ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी मंदिरात चालू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामाची त्यांनी पहाणी केली आणि पुरातत्व विभागाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सातारा येथे अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ !

सातारा नगरपालिकेचा गुरुवार परज येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लागत आहे. या परिसरातील मैदानावर अनधिकृतपणे टपर्‍या आणि पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. ही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या वतीने काढण्यास प्रारंभ करण्यात आला.

चुकीच्या प्रवृत्तींमुळे वारकरी संप्रदायाची नाहक अपकीर्ती होत आहे ! – अक्षय महाराज भोसले

आळंदी क्षेत्रातील काही वारकरी शिक्षणसंस्थेत काही चुकीचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

सर्वपक्षीय महिलांकडून अश्लील कृत्य करणार्‍या गौरव आहुजा याचा निषेध !

जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्वपक्षीय महिलांनी येरवडा येथे रस्त्यावर अश्लील कृत्य करणार्‍या गौरव आहुजा याचा निषेध व्यक्त केला. अशा विकृत गुन्हेगारांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

मद्रास विद्यापिठाकडून ख्रिस्ती धर्माच्या प्रचारावरील वादग्रस्त व्याख्यान अखेर रहित !

मद्रास विद्यापिठाने ‘भारतात ख्रिस्ती धर्मप्रचार कसा करायचा ?’ आणि ‘या धर्माची आवश्यकता काय ?’ या विषयांवर आयोजित केलेले व्याख्यान अखेर रहित करण्याचा निर्णय घेतला.

औरंगजेब लुटारू असून आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत ! – योगऋषी रामदेव बाबा

त्याचा आदर्श आपल्यापुढे कसा असेल ? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे योगऋषी रामदेव बाबा यांनी म्हटले. येथील पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मंदिर प्रवेशद्वारावरील शौचालय हटवण्यासाठी आयुक्तांना १ लाख पत्रे पाठवणार

जी गोष्ट हिंदूंच्या लक्षात येते तीच गोष्ट महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक भावनांना नेहमीच डावलेले जाते हेच यावरून लक्षात येते !

येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४ सहस्र गावांतील रस्ते काँक्रिटचे होतील ! – मुख्यमंत्री

राज्याचा रस्ते विकासाचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. १ सहस्र लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४ सहस्र गावांतील रस्त्यांचे १ वर्षभरात काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली.

धर्मांधाला साहाय्य करणार्‍या मुसलमान अधिवक्त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला !

अब्दुल अझीझ बाबा तथा अझीझ रझ्जाक शेख याने नाशिक जिल्ह्यातील येवला येथे वर्ष २०१९ मध्ये एका हिंदु कुटुंबातील ४ महिलांना भय दाखवून गुंगीच्या अवस्थेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हिंदु एकता आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदीच्या नोटिसा !

११ मार्चला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार !