वारसा म्हणजे नक्की काय ?

वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी ! हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत !

भारताला बळकटी देणारे आध्यात्मिक पर्यटन

केवळ सुख-पैसा यांच्या मागे धावणारे लोक आदर्श जीवनशैली स्वीकारणे, शांतीचे अनुसरण करणे, तसेच अध्यात्माकडे वळणे अशा विषयांकडे आकृष्ट झाले.

गोवा : आध्यात्मिक पर्यटनाचे एक अग्रगण्य केंद्र !

‘आध्यात्मिक पर्यटना’चे अग्रगण्य केंद्र म्हणून गोव्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या समृद्ध इतिहासाने भारतासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या पहिल्‍या अध्‍यायातील पहिल्‍या श्‍लोकातून शिकायला मिळालेली सूत्रे !

धर्म-अधर्म यांच्‍या या लढ्यात पांडव पंचमहाभूतात्‍मक ईश्‍वरी शक्‍तीचे प्रतीक झाले, तर कौरव हे धृतराष्‍ट्राच्‍या ममत्‍व, अहंकारी, अशुद्ध आणि आसुरी या बुद्धींचे प्रतीक ठरले !

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’ अशी प्रार्थना तळमळीने करा ! हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या ! 

मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते.

गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्य साधारण महत्त्व !

महर्षि व्यासांनी हिंदु तत्त्वज्ञानात जे जे उत्तम आहे, त्याची साररूपाने १८ पुराणे मानवजातीला दिली. व्यासांच्या प्रतिभेतून महाभारताचे कमळ निर्माण झाले.

सनातनच्या ३ गुरूंवरील श्रद्धा न्यून झाल्याने साधकाला त्याचा अहंभाव वाढल्याची झालेली जाणीव आणि त्याबद्दल त्याने केलेली क्षमायाचना !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण आहेत’, याचा विसर पडल्याने श्रद्धा न्यून होऊन साधकाचा अहंभाव वाढणे.

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून साधना करवून घेणारे आणि त्याला निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात.