ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मौलवींकडून काळ्या जादूचा वापर !

धर्मांध हे मुसलमानेतरांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय समस्या झाली असून त्या विरोधात हिंदूंसमवेत सर्वच पंथांतील लोकांनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी राष्ट्रीय कायद्याची केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी !

उज्जैन येथे लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

हिंदु तरुणींची धर्मांध तरुणांसमवेत विवाह लावून दिले !
नौकरीच्या निमित्ताने तरुणांकडून लक्षावधी रुपये उकळले !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पबमधील ‘फॅशन शो’ बंद पाडला !

जे हिंदुत्वनिष्ठांना दिसते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का दिसत नाही ? कि पोलीस आंधळे आहेत ?

बिशप आणि जिहाद !

ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?

‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या  बिशपच्या विरोधात धर्मांध संघटनांची निदर्शने

बिशप यांनी थेट धर्मांधांवर टीका केल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत आणि त्यातून त्यांनी विरोध करण्यास चालू केले आहे ! याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?

‘लव्ह जिहाद’ला लगाम घालणारा कायदा आणि त्याची उपयुक्तता !

आज उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याने हिंदूंना मिळालेला थोडा दिलासा उर्वरित कोट्यवधी हिंदूंनाही मिळावा, यासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा देशभरात लागू करावा !

पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना निवेदन !

नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण

या आठवड्यात लव्ह जिहादच्या आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्या

सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करण्याचे जागतिक षड्यंत्र ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अनेक अपत्ये जन्माला घालणे चालू आहे.