साईबाबा मंदिर (गोडोली) परिसरातील अतिक्रमणे हटवली
गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर जवळची अतिक्रमणे सातारा नगरपालिकेने हटवली. या वेळी पालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली.
गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर जवळची अतिक्रमणे सातारा नगरपालिकेने हटवली. या वेळी पालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली.
दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले की, आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे
बांगलादेश पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत असून येणार्या काळात तेथे अराजक माजल्यास आश्चर्य वाटणार नाही !
गोवंशियांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नेहमीच गोरक्षक कसे काय पुढे असतात ? या सर्व गोष्टींवर पोलीस लक्ष का ठेवत नाहीत ?
या प्रकरणात खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे आरोपींच्या संपर्कात होते. या प्रकरणाच्या विरोधात सिद्ध केलेले व्हिडिओ आधी सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत
मेटासमवेत करार केला असून या कार्यालयातील सर्व सेवा व्हॉट्सॲपद्वारे जनतेला पुरवल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
हिंदु तरुणांनी मुसलमान मुलींशी नुसते बोललेलेही मुसलमान खपवून घेत नाहीत; याच्या उलट मुसलमान तरुण हिंदु मुलींशी उघडपणे ‘लव्ह जिहाद’ करतात आणि हिंदु तरुणांना त्याविषयी साधी चीडही येत नाही !
महाराष्ट्रात राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यशासन प्रयत्नरत आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्गही राज्यशासनाकडे दिल्यास त्यांची डागडुजी आणि जतन अत्यंत प्रभावीपणे करता येईल.
खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी मुंबई येथून निघालेले ‘छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान’चे प्रमुख श्री. बाळराजे आवारे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अजिंठा इंटरचेंज येथे रोखले आणि त्यांची जिल्ह्याबाहेर रवानगी केली.
‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार २३ मार्च या दिवशी रायगडच्या पाली येथील सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.