शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून प्रारंभ करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
काही पालक आणि पालक-शिक्षक संघ यांचा विरोध डावलून शिक्षण खात्याने इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष (वर्ष २०२५-२६) १ एप्रिल २०२५ पासून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.