प्रशासकीय गुणवत्तेमध्ये सातारा पोलिसांचा दुसरा क्रमांक !

राज्यशासनाच्या १०० दिवसांच्या अंतरिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

सांगलीतील श्रीराममंदिर चौक सुशोभिकरण; प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे

सांगली येथील श्रीराम मंदिर चौक सुशोभिकरणाविषयी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केला आहे.

निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा निर्णय रहित करा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा सर्व धर्मियांसाठी राखीव असतांना ही जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे.

इंदापूर येथे महसूल साहाय्यक महिलेला २५ सहस्र रुपये लाच घेतांना अटक !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरी संपुष्टात येणार नाही.

कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी मांडली छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह सूत्रे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवजयंतीच्या दिवशी पोर्तुगिजांनी केवळ ३ तालुक्यांत प्रारंभी राज्य केले. गोव्यातील ७ तालुक्यांत २५० वर्षे शिवशाही होती.

पुणे महापालिकेतील एल्.बी.टी. विभाग बंद होणार नाही !

ल्.बी.टी.च्या संदर्भातील अनेक दावे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे महापालिकेला हा विभाग पूर्णपणे बंद करता येणार नाही. जुलै २०१७ मध्ये एल्.बी.टी. बंद करून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला.

देहू (जिल्हा पुणे)येथे शेतात अफूची लागवड केलेली २१८ झाडे शासनाधीन

अफूवर बंदी असतांना त्याची लागवड करण्यासाठी बियाणे कसे उपलब्ध होते ? याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी.

पंतप्रधान कार्यालयाकडून गोव्यात अवैधरित्या होणार्‍या गोमांसाच्या तस्करीची नोंद

भाजपच्या नेत्या मेनका गांधी यांनी गोवा राज्यात इतर राज्यांतून होणार्‍या गोमांसाच्या तस्करीविषयी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ‘यासंबंधी योग्य ती कारवाई करावी’,

अमली पदार्थविरोधी जनप्रबोधनासाठी गीतस्पर्धेत ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित ‘अमली पदार्थ टास्क फोर्स’च्या चौथ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.