पुणे शहरातील ‘कोयता गँग’मागील ‘सूत्रधारां’वर कडक कारवाई करणार ! – मुख्यमंत्री

पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.

रासायनिक खतांचा अतीवापर : ७ जिल्ह्यांतील भूजल पिण्यास अयोग्य

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे हे लाजिरवाणे !

खडकवासला येथे शासकीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याच्या तक्रारी !

वसतीगृहातील पिण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या, तरी जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वास्तव समोर असून याविषयी अजून सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे जनतेला वाटते.

धर्मांधांनी महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न करून केला छळ !

लोकसंख्येत अल्पसंख्य; परंतु गुन्हेगारीत पुढे असलेले धर्मांध ! पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देणे अपेक्षित !

प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !

पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली !

सत्र न्यायालयाच्या निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने कोकाटे यांच्यासह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल या दिवशी ठेवली.

श्रावस्ती (उत्तरप्रदेश) येथे विद्यार्थिनींचा विनयभंग करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक

अशांना सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा  मिळण्यास प्रयत्न केल्यास असे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही !

क्रूरकर्मा औरंगजेबाचे समर्थन करणारे देशद्रोहीच ! – एकनाथ शिंदे

डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

खर्ची खू (ता. एरंडोल) येथे ‘हिंदुराष्ट्र खर्ची खू’ फलकाचे अनावरण !

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील हिंदु धर्मप्रेमींनी विशेष प्रयत्न केले. गावातील सरपंच, उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन !

२१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल.