Shivaji University : शिवाजी विद्यापिठातील अवैध नेमणुकांवर विद्यापीठ व्यवस्थापन समिती आणि शासन यांच्याकडून कारवाई कधी ? – हिंदु विधीज्ञ परिषद
विद्यापीठ व्यवस्थापन समिती आणि शासन यांच्याकडून कारवाई कधी होणार ? असा प्रश्न हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या प्रसंगी धनराज माने यांनी दिलेला देशपांडे समितीचा अहवाल पत्रकारांसमोर मांडण्यात आला.