Pope Francis : (म्हणे) ‘आपला धर्म इतरांवर थोपवू नका !’ – पोप फ्रान्सिस
आतापर्यंत हिंदूंवर ख्रिस्ती धर्म थोपवून लाखो हिंदूंचे धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती धार्मिक नेत्यांना पोप काय शिक्षा देणार आहेत ?, हेही पोप यांनी सांगितले पाहिजे !
आतापर्यंत हिंदूंवर ख्रिस्ती धर्म थोपवून लाखो हिंदूंचे धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती धार्मिक नेत्यांना पोप काय शिक्षा देणार आहेत ?, हेही पोप यांनी सांगितले पाहिजे !
या आंदोलनामध्ये विश्व हिंदु परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विष्णु मंदिर, सत्य साई फाऊंडेशन, गीता आश्रम इत्यादींसह काही आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी झाल्या होत्या.
इस्लामी देशांत महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्यांवर कारवाई होते; मात्र भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर गुन्हाही नोंद होत नाही !
मुसलमान कायद्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात ! – इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल
जगातील सर्वांत मोठा मुसलमान देश असलेल्या इंडोनेशियात नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाली आहे. तज्ञांच्या मते सुबियांतो सत्तेत आल्यानंतर भारतासमवेतचे इंडोनेशियाचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात.
एका इस्लामी देशातील लोक त्यांचे धर्मबांधव असणार्या रोहिंग्या मुसलमानांना हाकलू लावतात; मात्र भारतात घुसखोरी करणार्या रोहिंग्यांना खोटी ओळखपत्रे देऊन त्यांना भारतात सामावून घेतले जाते, हे लज्जास्पद !
हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्यांना अशी शिक्षा कधी होणार ?
महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवी पांजी गुमिलांग यांना अटक करण्यात आली.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले.