हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून ते चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.
हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून ते चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.
मशिदीच्या समोर ध्वनीक्षेपकावरून गाणे लावल्यानंतर पोलीस तत्परतेने लगेच इतरांवर गुन्हे नोंद करतात; मात्र सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होत असतांना मशिदींवरील भोंगे तत्परतेने काढत नाहीत !
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्यामध्ये आरती करणारे उद्या मंदिरातूनही अजान देण्यास भाग पाडतील, हे हिंदूंंनी लक्षात घ्यावे
आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !
हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?
केवळ भगवे ध्वज कसे काढले गेले ? कर्मचाऱ्यांना तसे सांगण्यात आले होते का ? याचा शोध घेतला पाहिजे. कर्मचारी सांगितल्यानुसार कारवाई करतात, असेच सहसा होते आणि तसे झाले नसेल, तर कर्मचाऱ्यांनी काय कारवाई केली, हे पहाणे मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही का ?
बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !
प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
हिंदूंच्या संत-महंतांवर आक्रमण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंडलाचार्य यांच्या आश्रमावर आक्रमण का करण्यात आले आणि कुणी केले ?, याविषयीचे सत्य जनतेसमोर येणे आवश्यक !
मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून ‘पुरोगामी’त्वाचा आव आणत हिंदुद्वेष कायम !