बांदा येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे लोकार्पण

भगवा ध्वज हा सनातन हिंदु धर्माचे प्रतीक आहे. शौर्य, पराक्रम, त्याग म्हणजेच हा भगवा ध्वज आहे. या ध्वजाला सहस्रो वर्षांची परंपरा आहे. या भगव्याला नतमस्तक होऊन त्याचे पावित्र्य जपा.

आमदार दिगंबर कामत यांच्या निर्दाेषत्वाला आव्हान देण्यासाठी पोलिसांना सरकारच्या संमतीची अपेक्षा

तत्कालीन काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री आणि खाण मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी काडणेकर खाण आस्थापनाला खाणीच्या करारांचे नूतनीकरण विलंबाने करण्यास सवलत दिली होती.

अनधिकृतरित्या मासेमारी करणारी गोवा राज्यातील नौका मालवण समुद्रात पकडली !

महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल अंतरात अनधिकृतरित्या ‘एल्.ई.डी.’ दिव्यांद्वारे मासेमारी करणार्‍या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे.

सर्व ४० मतदारसंघांमध्ये मराठी मतपेढी निर्माण करणे अत्यावश्यक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

आम्ही राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांनी सामान्य मतदार म्हणून न रहाता आपली मतपेढी निर्माण केली पाहिजे. संख्याबळाचा वापर करावा लागेल. या अनुषंगाने पुढील ३ महिन्यांमध्ये तालुका स्तरावरील बैठका होणार आहेत.

भारत हिंदवी स्वराज्य असल्याचे जगाला ठणकावून सांगा ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते

व्यावसायिक क्षेत्रात जशी हलाल प्रमाणित उत्पादने सर्रास विकली जातात, तसे शासनाने ‘ओम प्रमाणपत्रा’ला मान्यता देऊन हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारावे.

चिंचवड येथे आयोजित नववर्ष शोभायात्रा उत्साही वातावरणात पार पडली !

हिंदु नववर्षानिमित्त सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. स्थानिक लोकप्रतिनिधीही यात्रेत सहभागी झाले होते.

वक्फ कायद्यात पालट करणे आवश्यकच !  

वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. या विधेयकामुळे पारदर्शकता येईल आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण होईल.

पुणे जिल्ह्यात नववर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भटकळ (कर्नाटक) येथे वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध : मुसलमानांची निदर्शने !

हिंदूंची घरे, मंदिरे आदींच्या भूमींवर वाटेल तेव्हा, वाटेल तसा दावा सांगून त्या बळकावणे, हा मुसलमानांचा अधिकार कसा असू शकतो ?

हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू झालीच पाहिजे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !