जवखेडे खालसा (अहिल्यानगर) येथील कानिफनाथ देवस्थानाच्या इनामी जागेत धर्मांधांचा लँड जिहाद !
अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ९०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ९० टक्क्यांहून जास्त गुण घेणारे ३८ विद्यार्थी सुवर्णपदकासाठी पात्र ठरले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, तसेच पालक यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.
‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?
धर्मांधांच्या जोडीला आता बुरखाधारी महिलाही गुन्हेगारी जगतात पुढाकार घेत असणे राष्ट्रासाठी धोकादायक ! अशा महिलांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
बाँबशोधक/नाशक पथक आणि श्वानपथक यांच्या साहाय्याने महाविद्यालयाची कसून झडती घेतली; मात्र ५ ते ६ घंटे तपास केल्यानंतर हा मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच आगरी-कोळी समाजातील लग्न समारंभामध्ये धवल गीतांचे गायन करणार्या धवलारीणींचा सन्मान सोहळा पार पडला.
अधिवेशनात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही जवळपास ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक, पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ९ मार्चाला ट्रक आणि चारचाकी यांच्या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला. त्याला आनेवाडी पथकर नाका प्रशासन, तसेच महामार्ग पोलीस उत्तरदायी आहेत.