करणी केल्याचे सांगून सोन्याचे दागिने चोरले !
घरावर करणी केल्याचे सांगून नीळकंठ सूर्यवंशी याने एका महिलेचे साडेतीन तोळे सोने चोरले. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे.
घरावर करणी केल्याचे सांगून नीळकंठ सूर्यवंशी याने एका महिलेचे साडेतीन तोळे सोने चोरले. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे.
हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात ३० मार्च या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
महानगरपालिकेला जलतरण तलावामध्ये निष्काळजीपणामुळे ६ वर्षीय मुलाचा २ जून २०१८ या दिवशी मृत्यू झाला होता.
ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम एकरकमी द्यावी, असा न्यायालयाचा आदेश आहे; मात्र त्यानंतरही कारखान्यांनी ही रक्कम थकवली आहे.
गुटखा तस्करी करणारा आरोपी निजामुद्दीन महेबुब शेख याला राजगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलिसांच्या तपास पथकाने पुणे- सातारा रस्त्यावर २८ मे २०२३ या दिवशी कारवाई करत गुटख्याचा ट्रक पकडला होता.
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही अष्टविनायक मंदिरे आपला संस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा आहेत.
परकीय आक्रमणानंतर स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत करत त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना निर्माण केली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला असतांना अशा काळातच डॉ. केशव हेडगेवार यांनी देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आलेल्या महोत्सवाच्या फलकाचे उद्घाटन ३० मार्च या दिवशी करण्यात आले. बांदिवडे गावाचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांनी श्रीफळ वाढवून या फलकाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी फलकाचे पूजन करण्यात आले.
मुसलमानांचा रमझान मास चालू असतांना येथील अर्धामसला गावात २९ मार्चच्या रात्री अडीच वाजता मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
येथील एस्.टी. स्थानकातील एका विवाहित वाहकाने देवगड तालुक्यातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिला २ वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.