सांगली येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ७ मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी पोलिसांना निवेदन

शहरातील संजयनगर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या ७ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे (भोंगे) ध्वनीप्रदूषण होऊन त्याचा नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्ण यांना प्रचंड त्रास होत आहे.

‘गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रा’त आंबा पिकाच्या दृष्टीने संशोधन चालू करा !

तालुक्यातील ‘गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रा’मध्ये जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या दृष्टीने आवश्यक त्या तरतुदी आणि कीटकनाशक संशोधन प्रयोगशाळा लवकरात लवकर चालू करण्यात यावी

माडखोलमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्यास उपोषण करणार !

माडखोल गावात धरण असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य आणि अकार्यक्षम कारभारामुळे गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक निलंबित

गोवा विद्यापिठाने शारीरिक आणि अनुप्रयुक्त विज्ञान (फिजिकल अँड अप्लायड सायन्स) विभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थिनीला उघड केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवण्यासाठी सरकार कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवतांना सरकारला सार्थ अभिमान वाटतो.

शिवनेरी गडावरील पर्यटकांवर मधमाशांचे आक्रमण !

शिवनेरीवर साजर्‍या होत असलेल्या शिवजयंतीच्या सिद्धतेसाठी १६ मार्चला गडावर आलेल्या ४० ते ५० शिवभक्तांवर मधमाशांनी आक्रमण केले.

भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी साहाय्य करील ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र ही संत, शूर-वीर यांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकर्‍याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणार्‍या बोगद्याचा मार्ग पालटण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त होणार दुरुस्ती ! – अर्थमंत्री अजित पवार

आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काही जणांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये घेतले आहे. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही

बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणारा छळ चिंतेचा विषय !

इस्लामी आतंकवाद जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे.  बांगलादेशात हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्‍याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धात पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना अण्वस्त्रे वापरण्यापासून रोखल्याने आम्ही कृतज्ञ आहोत !

रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पोलंड कृतज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्रेे वापरू नयेत, यासाठी तयार केले होते.