हिंदुद्वेष्टा बांगलादेश !
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक सिद्धता करणे आवश्यक !
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक सिद्धता करणे आवश्यक !
अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? सरकार स्वत:हून का कारवाई करत नाही ?
बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्याने त्यांचा नरसंहार अटळ आहे !
असे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत !
अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना केली विनंती !
बांगलादेशातील सरकार हिंदूद्वेषी असल्याने चिन्मय प्रभु यांच्या संदर्भात कारागृहातच काही बरेवाईट केले, तर आश्चर्य वाटू नये ! त्यापूर्वी जागतिक स्तरावर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !
देहलीतील व्यापार्यांचा अभिनंदनीय निर्णय ! जे सरकारने करणे अपेक्षित आहे, ते आता जागृत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना करावे लागत आहे !
हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने कळंबोली (पनवेल) येथे विशाल ‘निषेध आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या वेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु धर्माभिमान्यांनी विविध मागण्या केल्या.
भारत सरकारने बांगलादेशाच्या सरकारला हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आवाहन केले; मात्र बांगलादेशाकडून असा कोणताही प्रयत्न केला जात नाही, हेच ही घटना दर्शवत आहे.