कटक (ओडिशा) – येथील नेरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. या घटनेनंतर रेल्वे आणि प्रशासन यांनी साहाय्यता कार्य चालू केले आहे.