अग्नीकाष्ठासह दहनासाठीचे साहित्य विनामूल्य ! – सुधीर एकांडे, वैकुंठधाम सुधार समिती
पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवून वैकुंठधाम सुधार समिती आणि कराड नगरपालिका यांच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्या वृक्षतोडीला आळा बसावा; म्हणून काही उपक्रम हातात घेण्यात आले होते.