गोवा राज्याची मार्च अखेरपर्यंत कर्जाची रक्कम २६ सहस्र ६०५ कोटी रुपये होणार
३१ मार्च २०२५ पर्यंत राज्याचे कर्ज २६ सहस्र ६०५ कोटी २८ लाख रुपये होणार, असा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मध्ये वर्तवण्यात आला आहे.
३१ मार्च २०२५ पर्यंत राज्याचे कर्ज २६ सहस्र ६०५ कोटी २८ लाख रुपये होणार, असा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मध्ये वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पद्धती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते.
‘शिरशिंगे गोठवे शाळा क्रमांक २ ते गोठवेवाडीपर्यंत जाणार्या रस्त्याच्या डांबरीकरणास मान्यता मिळूनही या रस्त्याचे काम प्रतीक्षेत आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवणे कठीण झाले आहे.
गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ९०.६४ टक्के लागला आहे. यामध्ये ८८.६९ टक्के मुले, तर ९२.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
वाहने पर्यावरणपूरक करणे या स्तुत्य प्रयत्नासह वाढते अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करावेत !
अजित पवार म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये अण्णा बनसोडे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. त्यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याचे तिकिट कापू नये, असा समुपदेश मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला होता.
यानंतर पारायण करणार्या साधकांनी ‘पारायणाच्या विरोधात कुणी तक्रार दिली ? असा ध्वनीक्षेपकावरून जाहीर प्रश्न विचारला ? मात्र कुणीही पुढे आले नाही. अशा प्रकारे महिला हवालदारास निर्भीडपणे उत्तर देऊन संबंधित महिला भाविकेने हिंदूंसमोर आदर्श निर्माण केला आहे.
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदु धर्मासाठी दिव्य स्वरूपाचे बलीदान झाले. त्याचे स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महिनाभर बलीदानमास पाळण्यात येतो. या बलीदानामासाच्या शेवटी मूकपदयात्रा काढण्यात येते.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत.