पंतप्रधानांच्या तोंडी चुकीची विधाने घालून चित्रफीत बनवणार्या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अतीमहत्त्वाच्या व्यक्तींविषयी असे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अतीमहत्त्वाच्या व्यक्तींविषयी असे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
बोदवड रेल्वेस्थानकालगतचे बंद फाटक तोडून रेल्वे मार्गावर आलेल्या मालमोटारीला अमरावती एक्सप्रेस या रेल्वेने धडक दिली.
ग्रामस्थांना परत परत का सांगावे लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? की, प्रशासन याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ?
महाराष्ट्रात कुणीही मराठीचा अवमान करण्याचे धाडस करणार नाही, असा धाक मराठीजनांनी निर्माण केल्यासच भाषारक्षण करणे शक्य आहे !
धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.
गोमांसाची विक्री रोखली, हे चांगलेच आहे; पण गोवंशियांची हत्याच होऊ नये, यासाठी सरकार आणि पोलीस काय करणार ?, हेही जनतेला समजायला हवे !
पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या) श्री गणेशमूर्तीच्या वापराविषयी स्पष्टता यावी, यासाठी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार आहे. शासन मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या २० मार्चला शासन न्यायालयात भूमिका मांडेल.
कर्नाटक राज्य अल्पसंख्याक अभियंता संघटने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री जमीर अहमद खान यांच्याकडे ‘मुसलमान समाजाला शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत असलेले आरक्षण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
होळीनंतर हिंदु भाविकंनी अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. होळीनंतरच्या दिवसांत अयोध्या आणि वाराणसी येथे जाण्यासाठी विमान आरक्षणामध्ये नियमितच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला येथे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विचारांची घाण नको आहे. ती पाकिस्तानमध्ये घेऊन जावी. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे विचार हवे आहेत.’’