सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या खोलीतील चैतन्यात उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होत जाणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे फेब्रुवारी २०२१ पर्यंत सनातन संस्थेच्या गोव्यातील रामनाथी आश्रमातील एका खोलीत निवासाला होते. त्यानंतर पुढे ३ वर्षे ते किंवा अन्य कुणीही त्या खोलीत वास्तव्याला नव्हते; पण त्या खोलीची नियमित स्वच्छता केली जात होती.