Don’t Hate Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा द्वेष करण्यापेक्षा तिचे कार्य पहा ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना याविषयी भाष्य केल्यानंतर जवाहर बर्वे यांच्या सनातन संस्थेवरील अज्ञानमूलक टिकेचे केले खंडन !

संपादकीय : नामविस्ताराचे भय कशाला ?

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतराला पुरो(अधो)गाम्यांचा विरोध हा केवळ हिंदुद्वेषापोटीच !

नावातच सर्व काही आहे !

‘नावात काय आहे ?’ असा प्रश्न सध्या चालू असलेल्या एका वादग्रस्त नव्हे, तर मुद्दाम उकरून काढलेल्या प्रसंगावरून चर्चिला जात आहे. होय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयीची मोर्चाची सिद्धता आणि …

पुरो(अधो)गामी मानसिकता !

एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे !

संपादकीय : पर्यावरणपूरक नव्हे विरोधक !

होळीतील पोळीची चिंता करणारे, समारंभात वाया जाणार्‍या अन्नाविषयी चिंता का करत नाहीत ?

कथित पुरोगामित्वाच्या ओझ्याखाली दबलेले आणि ‘मराठी’ सोडून भरकटलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा खालावत आहे. यंदा देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडलेल्या संमेलनाचा दर्जा किती खालावू शकतो ?, याचे टोक गाठले…

संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !

हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !

Indira Jaisingh On Hindu Rashtra : (म्हणे) ‘धर्मनिरपेक्ष राज्यघटना अस्तित्वात असतांना हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही !’

भारत धर्मनिरपेक्ष राहिला नाही, तर येथे गृहयुद्ध आणि बाह्य आक्रमणे होण्याचा धोका पत्करतो. बहुसंख्य विचारसरणींशी जुळवून घेण्यासाठी कायद्यांचा अर्थ लावल्याने बहुधार्मिक देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात येते.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या अभंगाच्‍या साहाय्‍याने तीर्थयात्रांवर टीका करू पहाणारे पुरो(अधो)गामी आणि त्‍यांना सडेतोड प्रत्‍युत्तर !

अभंगातील भावार्थ समजून न घेता टीका करणारे पुरो(अधो)गामी, साम्‍यवादी, खोटे कथानक रचणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि ब्रिगेडी वृत्तीचे लोक केवळ संत तुकाराम महाराजच नव्‍हे, तर अन्‍य संतांचे अभंग यांची तोडमोड करून टीका करण्‍याचे पाप करत आहेत.

कोट्यधीश घुसखोरांचा माज आणि पुरोगाम्यांचा फार्स !

अमेरिकेत बेड्या घालून अपमान करून आणि हाकलून लावलेले भारतीय हे मोदी भक्तांचे प्रतिनिधी नव्हेत, ते तर पुरोगाम्यांचे प्रतिनिधी आहेत.