आजची तिथी

१५ मार्च २०२५
फाल्गुन कृष्ण प्रतिपदा, कलियुग वर्ष 5126
अभ्यंगस्नान; वसंतोत्सवारंभ; सद्गुरु सुखनाथबाबा पुण्यतिथी, जळगाव; रंगनाथस्वामी उत्सव वणी, यवतमाळ.