देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथील ९ मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या सर्व ठिकाणी भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

वर्ष २०२७ पर्यंत दक्षिण आफ्रिकेत बांधले जाणार दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर !

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे भव्य हिंदु मंदिराची उभारणी केल्यानंतर आता ‘स्वामीनारायण संप्रदाय’ दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये असेच एक भव्य मंदिर उभारणार आहे.

UP’s Conversion Racket Busted : उत्तरप्रदेशात धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या टोळ्या कार्यरत !

धर्मांतराच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करणे अपेक्षित आहे; मात्र तो अद्याप झाला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांना चाप लावण्यास अडथळे येत आहेत. हिंदूंनी सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !

राज्यात औषधांच्या खरेदीमध्ये घोटाळा; अस्तित्वात नसलेल्या आस्थापनाकडून औषधांची खरेदी !

वर्ष २०२२ ते २०२३ मध्ये अस्तित्वात नसलेल्या आस्थापनाकडून लाखो रुपयांची बनावट औषधे खरेदी करण्यात आली. यामध्ये औषधाचा मूळ घटकच अस्तित्वात नसल्याची गंभीर गोष्ट लक्षात आली.

मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त अध्यात्मप्रसार

महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने श्री भूतेश्वर महादेव मंदिर आणि श्री गर्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

Karnataka Waqf Claims Mangaluru School : मंगळुरूच्या शाळेची जागा वक्फची मालमत्ता असल्याचा दावा !

असा दावा करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?

लाडकी बहीण योजनेंर्तगत मुख्यमंत्र्यांनी ‘येत्या अर्थसंकल्पापासून २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले नाही ! – आदिती तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले केलेले नाही. राज्य सरकारकडून योजना घोषित केली जाते; पण (निवडणुकीतील) घोषणापत्र ५ वर्षांसाठी असते.

‘मी काहीही चुकीचे बोललेलो नव्हतो !’ – अबू आझमी

चुकीचे बोलले नाही, तर इतक्या मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलने करणारी जनता किंवा निलंबनाच्या कारवाईची मागणी करणारे लोकप्रतिनिधी दूधखुळे आहेत का ?

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या ( ६ मार्च २०२५ )

अल्पवयीन मुलीला जाळले ! मुंबई – अंधेरी येथे अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्यास विरोध केला. या रागातून मित्राने १७ वर्षांच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती ६० टक्के भाजली. तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. विद्यार्थिनींना … Read more

चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ होईल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाढवण बंदर हे जे.एन्.पी.टी.पेक्षा तीनपट मोठे आहे. तेथे आणखी एक विमानतळ करणार आहोत. तेथे बुलेट ट्रेनही असेल.