#Exclusive : कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते का लावावे ?

पू. भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे म्हटले. यावर पुरो(अधो)गामी मंडळींकडून टीका करण्यात येत आहे. पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता सश्रद्ध हिंदूंना कुंकू लावण्यामागाील धर्मशास्त्र समजावे, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

Exclusive: चंद्रभागा नदीच्या परिसरातील घाटांवर काही ठिकाणी अस्वच्छता !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. वारकरी ज्या नदीला पवित्र समजून त्यात श्रद्धेने स्नान करतात, तसेच तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्याच नदीच्या पाण्यात शहरातील लोक मोठ्या प्रमाणात म्हशींना आंघोळ घालतात.

खासगी ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ तिकीटदरांवर कुणाचेच नियंत्रण नाही !

एस्.टी. गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारण्याच्या शासनाच्या आदेशाला फाटा देऊन ‘ऑनलाईन’द्वारे खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटे दुप्पट ते तिप्पट दरांनी विकली जात आहेत; परंतु ‘हे भरमसाठ ‘ऑनलाईन’  तिकिटाचे दर आकारणार्‍यांवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत येत नाही’, असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.