अधिवक्ता उदय भेंब्रे यांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

हिंदूंनी केवळ खडसावले की, जर ती ‘गुंडगिरी’, तर मग आंदोलने करून रेल्वेच्या पदरीकरणाचे काम रोखणारे, मशिदीतून हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणारे यांना ‘आतंकवादी’ म्हणायचे का ?

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्च या दिवशीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार !

‘श्री’ संप्रदायाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णाजी माळी म्हणाले, ‘‘मोर्चासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आशीर्वाद असून सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथून मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होतील.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांनी केलेल्या प्रबोधनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील फलक तातडीने पालटला !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखण्यासाठी प्रयत्न करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर यांचे अभिनंदन ! असे कर्तव्यदक्ष पत्रकार सर्वत्र हवेत !

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या ( ३ मार्च २०२५ )

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय !

शेतकरीविरोधी, विसंवादी सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीचा सत्ताधार्‍यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचार, जनतेची सरकारकडून होणारी फसवणूक यांवर ताशेरे ओढले.

समतोल साधणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. राज्याचा अर्थसंकल्प अत्यंत समतोल प्रकारचा असेल. त्यात प्रत्येक योजनेला योग्य प्रकारे निधी दिला जाईल. लाडकी बहीण, तसेच अन्य कोणतीही योजना बंद केली जाणार नाही.

कारेगाव (शिरुर) येथे युवक-युवतीला मारहाण करत सामूहिक बलात्कार !

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचा परिणाम !
प्रत्येक नागरिकाने स्वसंरक्षणासाठी आत्मबळ वाढवले पाहिजे !

खेड (पुणे) येथे धर्मांधाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

धर्मांधांना घरामध्ये आसरा देणे किती धोक्याचे आहे, हे दर्शवणारी घटना !

बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांना सरपंच रणधीर मोरे यांच्याकडून मारहाण !

सरपंच रणधीर मोरे यांनी ‘तुझा बजरंग दल चालणार नाही, असल्या फालतू गोष्टी घेऊन माझ्या शाळेत येऊ नकोस’, अशी धमकी देऊन मारहाण केली.

पुणे सांस्कृतिक धोरण समितीतील राहुल सोलापूरकर यांच्या नावाला विरोध

गेल्या ३ वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम चालू आहे. हे धोरण ठरवणार्‍या सल्लागार समितीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच आहे