विरार येथे घराला लागलेल्या आगीत इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक !

विरार येथील एक शिक्षिका इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी घरी घेऊन आली होती. मात्र रात्री घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.

जळगाव येथे ४ भुकेल्या बैलांना कत्तलीसाठी पायी नेणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

लवकरच प्रतिदिन वाचा विशेष सदर ‘हिंदुत्वाचे शिलेदार !’

आपल्यालाही अशा शिलेदारांची माहिती असल्यास ती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा. यासाठी 99756 09648 या क्रमांकावर WhatsApp करा !

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक !

मुंबई – बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये काही मद्यपींनी मद्याच्या नशेत आग लावली

औरंगजेबाची कबर शासनाने लवकर काढून टाकावी, अन्यथा कारसेवा करून कबर काढू !

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत…

अक्कलकोट येथील गावात औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांवर गुन्हा नोंद !

अक्कलकोट येथील एका गावामधील काही लोकांनी भ्रमणभाषवर औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी असे स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री

पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जळगाव येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन !

जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !

पोलिसांना मारहाण आणि त्यांच्या गणवेशाचा अवमान करणार्‍या धर्मांधाविरोधात कठोर कारवाई करावी !

यवतमाळ येथील बजरंग दलाचे यवतमाळ विभाग संयोजक भूपेंद्रसिंग परिहार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळच्या वतीने निवेदन दिले.

महिलेचा विनयभंग करणारा मद्यधुंद धर्मांध अटकेत !

दादर रेल्वेस्थानकातील प्रकार !  प्रवाशांनी दिला चोप !