मल्हारगडावर (सासवड) अश्लील चाळे करण्यास अटकाव करणार्‍या तरुणाला प्रेमीयुगुलाकडून मारहाण !

प्रेमीयुगुलाची एखाद्याला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते, यावरून कायदा-सुव्यवस्थेचा धाक अल्प झाल्याचे लक्षात येते.

श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत ! – किशोर गंगणे

श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी प्रकरणात शासन आणि प्रशासन यांच्याकडून योग्य दिशेने प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

Maharashtra Budget Session 2025 : ‘अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !’

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करावे, यासाठी ४ मार्च या दिवशी विधानसभेत महायुतीचे आमदार आक्रमक झाले.

पीडितेचे चारित्र्यहनन करणार्‍या वक्तव्यास न्यायालयाने प्रतिबंध करण्याची मागणी !

समाज आणि वृत्तपत्रे यांना याचे भान नसणे अन् त्यांना प्रतिबंध करावा लागणे, हे संतापजनक ! अशी वृत्तपत्रे असून नसल्यासारखीच आहेत !

अबू आझमी यांना औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे ! – नितेश राणे, बंदरे विकास मंत्री

अबू आझमीसारख्या माणसाची कबर औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला खोदली पाहिजे, असे विधान भाजपचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?

आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

दगडी कामास कोटींग करणे आणि ‘वॉटरप्रूफिंग’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याविषयी सूचना करण्यात आल्या. प्रतिवर्षी चैत्र शुद्ध ११, कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते.

आझमींचे सदस्यत्व रहित करून प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरही कारवाई करावी !

प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले.

‘इतिहासकारांच्या माहितीच्या आधारे औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले !’ – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

‘चोर तर चोर, वर शिरजोर’ ही आमदार अबू आझमी यांची जुनी वृत्ती आहे; परंतु त्यांच्यावर कधीच कोणत्याच सरकारने प्रभावी कारवाई न केल्याने ते अशा प्रकारे बेताल वक्तव्ये करत सुटतात.

‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे नाव पालटले, त्याप्रमाणे शिवाजी विद्यापिठाचे नाव पालटणे आवश्यक आहे ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्चला होणारा मोर्चा पूर्णशक्तीनिशी यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन !