MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात विशेष कायदा संमत व्हावा !

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्ये करणार्‍यांच्या विरोधात विशेष कायदा संमत करावा.

Sambhal CO Anuj Chaudhary : ‘होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल’ असे वाटत असेल, तर त्या दिवशी घराबाहेर पडू नका !

योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यामुळेच पोलीस कायद्यानुसार जनतेला वागायला सांगू शकतात आणि अवैध वागणार्‍यांना वठणीवर आणू शकतात.

पाकिस्तानमध्ये रमझानच्या मासात विकल्या जाणार्‍या इस्रायली खजुरांमुळे खळबळ !

हमास आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जगात अनेक ठिकाणी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे

अमेरिकेत लवकरच पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी !

अमेरिकेकडून सर्वच देशांनी आदर्श घेऊन असा निर्णय घेणे, हे त्यांच्या देशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे !

पाकव्याप्त काश्मीर परत आणण्यास कुणी अडवले आहे ? चीनच्या नियंत्रणातील भागावरही बोला !  

अब्दुल्ला घराण्याने आतापर्यंत पाकप्रेमी भूमिका घेतल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकलेला नाही, हे भारतियांना ठाऊक आहे !

China India Relations : चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची दिशा सकारात्मक ! – चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

चीनने काहीही म्हटले, तर तो विश्वासघातकी देश असल्याने त्याच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही !

UP Minor Kidnapped N GangRaped : उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथे चार मुसलमानांकडून १४ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण आणि दोन महिने सामूहिक बलात्कार !

जोपर्यंत लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या अद्यापही लक्षात कसे येत नाही ?

Police Posts By Pelted Stones : संभलमध्ये दंगलखोरांनी फेकलेल्या दगडांनी रचला जात आहे पोलीस चौक्यांचा पाया !

यापुढे दंगलखोरांचे दगड उचलण्याचेही धाडस होऊ नये, असा वचक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक आहे !

Tughlaq Lane As Swami Vivekanad Marg : भाजपच्या खासदारांनी सरकारी निवासस्थानाच्या पाटीवरील ‘तुघलक लेन’ नाव पालटून ‘विवेकानंद मार्ग’ असे नाव लिहिले !

तुघलक, बाबर, अकबर, हुमायू आदी मोगल बादशाहांची रस्त्यांना असणारी नावे पालटण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतांना पालिकेकडून ती का पूर्ण केली जात नाही ? हिंदूंनी आणखी किती वर्षे अशी मागणी करत रहायची ?