राजा मानवतेचा
आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।
आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।
महाराणा प्रताप यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुल यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबरांशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते. त्यांनी अनेक वेळा युद्धप्रसंगी सापडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागवले. त्याच्या मरणानंतर शत्रूंनीही आसवे (अश्रू) गाळली.’’
‘त्याचा स्वराष्ट्राभिमान जबर असून त्यापुढे कोणतीही अडचण तो जुमानात नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हात गेला. तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. लढवय्या पेशवा म्हणून त्याची ख्याती आजही देशभर आहे.’
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.
जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते.
११ एप्रिल २०२१ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन आहे. यानिमित्ताने….
१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….
महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत.
हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !