दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !
गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?
गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?
गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !
गोवंश हत्याबंदी कायदा संमत झाला असूनही अद्यापही गोवंशाची तस्करी होत आहे. कायदा आणि पोलीस यांना न जुमानणार्या धर्मांधांना वठणीवर कसे आणणार ?
या वेळी गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल कदम, गोरक्षक राकेश शुक्ला आणि व्यावसायिक ऋषिकेश कामठे आणि गोरक्षा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अन् गोरक्षक उपस्थित होते.
तालुक्यातील वारंगांची तुळसुली येथे २८ ऑक्टोबर या दिवशी गोवत्स द्वादशी अर्थात् वसुबारसनिमित्त श्री. आनंद वारंग यांच्या गोशाळेत सवत्स धेनूचे पूजन करण्यात आले.
ख्रिस्ती राष्ट्रांत गोअभयारण्ये होत असतांना भारतात गोमातांच्या रक्षणासाठी आंदोलने, निदर्शने करावी लागतात.
अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षकांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते.
जर्सी प्राण्यांना ‘गोमाता’ म्हटले जात नाही. सद्य:स्थितीत अनेकांना याविषयी माहिती नसल्याचा गैरफायदा उठवून पैसे कमवणारे लोक गोमातेऐवजी जर्सी प्राण्यांना मंदिरांबाहेर बांधत आहेत. हिंदूंनो, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
अवैध कत्तल रोखून पोलीस विभागाने पकडलेल्या गोवंशियांची रवानगी गोशाळेत करण्यात येत आहे. यामुळे गोशाळेमध्ये असे गोधन सांभाळण्यासाठी वाढीव पशूआवासाची तातडीने आवश्यकता भासत आहे.
महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना भ्रमित करणार्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आढावा या लेखाद्वारे घेऊया !