रायगड जिल्ह्यांतील सहस्रो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना भेट !

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

कोल्हापूर बसस्थानकात ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात ‘मराठी भाषा गौरवदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे जनक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

धर्मांतर, गोहत्या, मंदिर सरकारीकरण अशा समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच उत्तर ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे आहेत. काही देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

गुंगीचे औषध देऊन गोहत्येसाठी गायीला चोरण्याचा डाव फसला

गोहत्येसाठी गोवंशियांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचे प्रकार पहाता गोवंशहत्या बंदी कायद्याचा फोलपणा उघड होतो !

अन्नछत्र मंडळात श्रद्धा, भक्ती आणि आदर भावनेचा त्रिवेणी संगम ! – मुरलीधर मोहोळ

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळात….

भिलार (तालुका महाबळेश्वर) येथे बनावट नोंदीचा प्रकार उघड

सातबारा उतार्‍यामध्ये ऑनलाइन नोंदीमध्ये जाणीवपूर्वक चूक केली जात आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर व्यक्ती चुक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा मंडल कार्यालयात येतो; मात्र त्या वेळी चूक दुरुस्तीसाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘आत्मार्पण दिनी’ येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात ‘सागरा प्राण तळमळला’ हे २ अंकी नाटक सादर करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदानमासला प्रारंभ

धर्मरक्षणाची आग प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण विश्वाच्या या संघर्षात हिंदु म्हणून टिकू शकतो.

बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई करा !-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक आघात करणारे बांगलादेशातील घुसखोर (रोहिंगे) भारतातही सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करत आहेत.

शक्ती कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर अधिक्षेप करणारा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शक्ती कायदा अनेक कायद्यांचा अधिक्षेप आहे. शक्ती कायद्याविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही आक्षेप घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांवर या कायद्याचा अधिक्षेप होत होता.