जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार

जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार

वारंवार गोहत्या आणि गोतस्करीचे गुन्हे नोंद होत असूनही हे धर्मांध उघडपणे पुन्हा तोच गुन्हा करण्याचे धाडस करतात. यावरून कायदा आणि पोलिसांचा धाक संपूर्णपणे नष्ट झाला आहे, हेच लक्षात येते. 

हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्‍यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !

हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्‍यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !

हिंदु धर्मातून ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतरित होणार्‍यांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ? याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली आहे.

पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच

पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच

वरळीच्या ‘एन्.एस्.सी.आय. डोम’ येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील (पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमा)मधील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थाच्या सेवनाने झाल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे

शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे

स्टुडंट्स इस्लामिक संघटना किंवा तत्सम बाह्य संस्था यांच्या कार्यक्रमाविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकरण

‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !

‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !

‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’तील ‘विद्यापीठ कायदा २०१६’चे उल्लंघन याची चौकशी करण्यासाठी उपसचिव उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अमोल मुत्याल यांची ‘चौकशी अधिकारी’ म्हणून नियुक्ती केल्याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे.

कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !

कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !

वाढीव शुल्कामुळे कचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे का ? असे सर्वसामान्य नागरिकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान

परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान

गुंज येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान झाले. छत्रपती संभाजीनगर येथे टेंब्येस्वामींच्या सोहळ्यावरून परततांना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !

५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !

गिरीजा राऊत यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार छळ, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या अन्वेषणात कापूरबावडी पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !

नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !

जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियानांतर्गत आयोजित ५५ व्या ‘वॉटर सिरिज वेबिनार’मध्ये नाशिक जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत राबवलेल्या ‘जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन’ या प्रभावी उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली.