पुणे येथे अल्पवयीन मुलाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने प्रार्थनास्थळाची तोडफोड !
एका अल्पवयीन मुलाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्याने या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या परिसरातील संतप्त जमावाने प्रार्थनास्थळाची तोडफोड केली.