१३ लाख रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त !

पुणे – हडपसर येथे मेफेड्रोन विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या महंमद शेख याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १३ लाख १७ सहस्र ५०० रुपयांचे ५८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.