अलमट्टी धरणाच्या उंचीच्या वाढीच्या विरोधात शासनाची भूमिका ! – विखे पाटील, जलसंपदामंत्री
राज्यातील शेतकरी आणि रहिवासी यांच्या हितासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात राज्यशासनाची भूमिका असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.