वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता.