Dadar Hanuman Temple Demolition Issue : दादर येथील श्री हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिसीला रेल्वेची स्थगिती !
रेल्वे मंडळाने दादरचे ८० वर्षे जुने असणारे श्री हनुमान मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला रेल्वेकडूनच स्थगिती देण्यात आली आहे.