Maharashtra Budget Session 2025 : ‘अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !’
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करावे, यासाठी ४ मार्च या दिवशी विधानसभेत महायुतीचे आमदार आक्रमक झाले.