खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्यवादी !
‘जेव्हा ‘आपलेच म्हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्यक्षात ते खरे नसतात, तेव्हा शब्दच्छल करून ते खरे करण्याच्या नादात काही तथाकथित स्वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो.