ठाणे येथे शिवसेनेकडून कुणाल कामराचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न !

पुतळा जाळताना शिवसैनिक

ठाणे, २४ मार्च (वार्ता.) – कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेनेने येथील टेंभीनाका परिसरात त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याविरोधात घोषणा दिल्या.