Defense Minister Rajnath Singh : महाकुंभपर्वाकडे कुठला समुदाय किंवा धर्म यांच्याशी जोडून पाहिले जाऊ नये !
हिंदु धर्मातील सर्वांत मोठ्या महाकुंभपर्वाकडे ‘सेक्युलर (निधर्मी) दृष्टीने’ही पाहिले जाऊ नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदु धर्मातील सर्वांत मोठ्या महाकुंभपर्वाकडे ‘सेक्युलर (निधर्मी) दृष्टीने’ही पाहिले जाऊ नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदु समाजातील आर्थिकदृष्ट्या यशस्वी असणारे व्यापारी, बँकर, तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक व्यक्ती, अर्थतज्ञ आणि विचारवंत यांना एकत्र आणणे, जेणेकरून ते त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव यांचे त्यांच्या सहकारी बंधूंसमवेत देवाणघेवाण करू शकेल.
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !
मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.
विश्व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती शेखर यादव यांनी भाष्य केल्यानंतर पुरोगाम्यांनी सगळा देश डोक्यावर घेतला ! कपिल सिब्बल यांनी महाभियोग प्रस्तावाची चेतावणी दिली. धर्मांधांसाठी आपला किती जिव्हाळा आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
येथे प्रशासनाची वीजचोरी विरोधात कारवाई चालू असतांना या मंदिराचा शोध लागला ! वर्ष १९७८ च्या हिंदू-मुसलमान दंगलीच्या वेळी हे मंदिर बंद करण्यात आले होते.
अशी घटना मंदिराच्या संदर्भात घडली असती, तर पुरो(अधो)गामी आणि अंनिससारख्या संघटनांनी आकांडतांडव केला असता आणि हिंदूंना झोडपले असते ! ही घटना चर्चच्या संदर्भात असल्याने सारे काही शांत आहे !
ज्या वेळी हिंदुत्वाची आवश्यकता भासणार नाही, तो हिंदूंच्या आयुष्यातील सुवर्णदिन असेल; कारण तेव्हा सर्व विश्वात मानवता नांदून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे त्यांचे स्वप्न साकार झालेले असेल.
बांगलादेशामधील हिंदूंच्या होणार्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.