४ राज्यांतील १५ विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवर मतदान !
महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका होत असतांना ४ राज्यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.
महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका होत असतांना ४ राज्यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.
या स्थितील सर्वाधिक उत्तरदायी सर्वाधिक काळ देशावर राज्य करणारी काँग्रेसच आहे. राजधानी पालटण्यापेक्षा यावर कठोर उपाययोजना का काढली जात नाही, हाच प्रश्न आहे !
रोहिणी भागात रहाणार्या एका ७७ वर्षीय निवृत्त अभियंत्याला तब्बल १९ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आले. या कालावधीत त्याच्याकडून १० कोटी ३० लाख रुपये लुटण्यात आले.
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून ‘हा चित्रपट का पहावा ?’ हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांचे कौतुक केले होते.
देहलीतील धर्म संसदेत द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांचे विधान
भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्यांना अस्तित्वात असणार्या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !
हिंदूंना अशी धमकी मिळायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी विद्यापिठे म्हणजे शिक्षणाची केंद्रे नव्हेत, तर हिंदुद्वेषाचे अड्डे बनली आहेत. त्यामुळे सरकारने अशा विद्यापिठांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
या देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे याच घटनेतून पुन्हा समोर येते. याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्ष तोंड उघडतील का ?
सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमान घेतात, असेच चित्र दिसत असते आणि आता या योजनेतून मिळणार्या पैशांचा वापर जिहादी आतंकवादासाठी होत आहे !