देशाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ‘समर्थ’ राज्यकर्त्यांची आवश्यकता ! – डॉ. अशोक कामत

आज मुळात सज्जन व्यक्ती अल्प आहेत. जे सज्जन आहेत, ते ’समर्थ’ नाहीत. मोठ्या पदावर दुर्बल व्यक्ती आहेत. त्या धडाडीने निर्णय घेत नाहीत. सदैव राजकारणात रमलेले कृतघ्न राजमान्य झाले आहेत.

काश्मीरचा इतिहास शाळांमधून शिकवा ! – प्रशांत तळणीकर

आजपर्यंत शाळांमध्ये काश्मीरचा इतिहास कधीही शिकवला गेलेला नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत तळणीकर यांनी केले.

सोलापूर येथे ‘युगनायक’ पुस्तकाच्या एक लाखाव्या प्रतीचे लोकार्पण !

विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाच्या वतीने १६ जून या दिवशी ‘युगनायक’ या पुस्तकाच्या एक लाखाव्या प्रतीचे लोकार्पण करण्यात आले.

संतसाहित्य श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध होणार !

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा हे ग्रंथ श्राव्य (ऑडिओ) स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहेत.

न्यायाधिशांनी नैतिकता जपावी ! – अधिवक्ता शशिभूषण वहाणे

समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान रहाण्यासाठी न्यायाधिशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत अधिवक्ता शशिभूषण वहाणे यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

आपला देश धर्मशाळा आहे का ?, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा एका बाजूला आनंदोत्सव साजरा केला जात होता आणि दुसर्‍या बाजूला भारतातील अनेक स्त्रिया अपमानित केल्या जात होत्या. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात होते.

मंगळूरू (कर्नाटक) येथील बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा द्वितीय वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा

येथील बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा द्वितीय वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांच्या हस्ते पू. भार्गवराम यांचा सन्मान करण्यात आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘देव करतो ते भल्यासाठी’, हे सिद्ध करणारी अभूतपूर्व अशी ग्रंथ-लिखाणाची सेवा !

वर्ष २००७ मध्ये आलेल्या माझ्या महामृत्यूयोगानंतर, म्हणजे गेली १२ वर्षे मी माझी खोली आणि सनातनचा गोव्यातील रामनाथी आश्रम सोडून कुठेच बाहेर जाऊ शकलो नाही. ‘देवाला माझ्याकडून ग्रंथ-लिखाणाची सेवा करवून घ्यायची असल्यामुळेच त्याने मला एकाच खोलीत ठेवले आहे’, हे माझ्या लक्षात आले.

सर्व संत एकच असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्य करते ! – संतोष जोशी, प्रकाशक-संपादक, ‘गुरुतत्त्व’ मासिक

साधना केल्यानंतरच प्रत्येक जिवाला आनंद मिळणार आहे आणि जिवाचे शिवाशी मिलन होणार आहे, असे प्रतिपादन गुरुतत्त्व मासिकाचे प्रकाशक-संपादक श्री. संतोष जोशी यांनी अत्रे रंगायतन, कल्याण येथे ३० एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या द्वितीय वर्धापनदिन सोहळ्यात केले.

राममंदिराला विरोध हा आसुरी शक्तींचे प्रतीक ! – भय्याजी जोशी

राममंदिराला विरोध करणारी सारी आसुरी शक्तींची प्रतीके आहेत. राममंदिरासह देशात सुरक्षा, न्याय, वैभव, शांती असलेले रामराज्यही आले पाहिजे. ते दायित्व सर्वांचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF