Political Attacks On Hindus : (म्हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे राजकीय स्वरूपाची !’ – बांगलादेशातील अंतरिम सरकार
बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !