शहापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदूंकडून यात्रेमध्ये झटका मांसाची मागणी !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या प्रबोधनानंतर शहापूर यात्रेत अनेक ठिकाणी हिंदूंनी नुकत्याच झालेल्या यात्रेत ‘झटका पद्धतीचेच मांस हवे’, अशी आग्रही मागणी केली.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या प्रबोधनानंतर शहापूर यात्रेत अनेक ठिकाणी हिंदूंनी नुकत्याच झालेल्या यात्रेत ‘झटका पद्धतीचेच मांस हवे’, अशी आग्रही मागणी केली.
व्यावसायिक क्षेत्रात जशी हलाल प्रमाणित उत्पादने सर्रास विकली जातात, तसे शासनाने ‘ओम प्रमाणपत्रा’ला मान्यता देऊन हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारावे.
योगी आदित्यनाथ यांनी बेकायदेशीर ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणार्यांनी भूमिका पालटावी, अन्यथा त्यांना ‘गावबंदी’ करू, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे.
‘लव्ह जिहाद’ या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुळात हलाल जिहादशी दोन हात करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याने हा विरोधासाठी विरोध नाही ना ?
‘मल्हार’, ‘झटका’ किंवा ‘हलाल’ मटणाचा गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचाही केला दावा !
सर्वोच्च न्यायालयाने अशा फसव्या आणि खोट्या युक्तीवादाला थारा न देता भारतियांना हलालमुक्त उत्पादने उपलब्ध करून देण्याचा निर्णय द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे.
हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली, तशी बंदी संपूर्ण देशात कधी घातली जाणार ?