लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांविषयी हिंदूंमध्ये जागृतीची आवश्यकता ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंचवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंचवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान !
देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !
कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
या विधेयकावर ८ घंटे चर्चा होईल. तत्पूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सल्लागार समितीच्या बैठकीत भाग घेतला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांद्वारे होणारे प्रदूषणच दिसते, केवळ त्यावरच कारवाई केली जाते ! अधिकारी मशिदींच्या ध्वनीप्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत.
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
अवैध मदरसा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? दोषी प्रशासकीय अधिकार्यांनाही सेवेतून बडतर्फ करा आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागलेले खर्च त्यांच्याकडून वसूल करा !
पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !
असा दावा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?