Bangladesh Retired Major Sharif : (म्हणे) ‘आम्ही ४ दिवसांत कोलकात्यावर नियंत्रण मिळवू !

बांगलादेशातील निवृत्त सैन्याधिकार्‍याला जे वाटते, ते सध्या बांगलादेशी सैन्यात असणार्‍या अधिकार्‍यांनाही वाटत असणार. त्यामुळे बांगलादेशाचा भारताशी युद्ध करण्याचा कंड शमवण्यासाठी भारताने आता बांगलादेशात घुसणेच आवश्यक झाले आहे !

Bangladesh-Pakistan Security Clearance : बांगलादेशाने पाकिस्तानी नागरिकांना देशात ‘सुरक्षा अनुमती’ न घेताच प्रवेश घेण्याची दिली अनुमती !

बांगलादेशाच्या अधःपतनाला प्रारंभ ! वर्ष १९७१ पूर्वी याच पाकिस्तान्यांनी बांगलादेशात ३० लाख लोकांची हत्या, तर लक्षावधी महिलांवर बलात्कार केला होता, या इतिहासाकडे दुर्लक्ष करणार्‍या बांगलादेशात पुन्हा असेच घडले, तर आश्‍चर्य वाटू नये !

Plea Against Places Of Worship Act : महंमद बिन कासिम याच्या आक्रमणांपूर्वीची मंदिरांची स्थिती पूर्ववत् झाली पाहिजे !

हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री !

भगव्या वातावरणात आणि संतांच्या वंदनीय उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात ५ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले.

Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !

५ डिसेंबरला होणार शपथविधी !

Sheikh Hasina Targets Muhammad Yunus : महंमद युनूस यांच्यामुळेच बांगलादेशात होत आहेत सामूहिक हत्या !

वर्ष १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस उपाय केले नाहीत, ते काम आताच्या सरकारने करणे आवश्यक झाले आहे !

INC President MallikarjunKharge Jyotirlinga Remark : (म्‍हणे) ‘मी १२ पवित्र ज्‍योतिर्लिंगांपैकी एक आहे !’

देशात भगवान शिवाच्‍या मंदिरांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, काशी येथील ज्ञानवापीवर मुसलमानांनी केलेले अतिक्रमण यांविषयी बोलण्‍याची जाणीव मल्लिकार्जुन खर्गे यांना कधी होत का नाही ? तेव्‍हा ते गप्‍प का बसतात ?

Sambhal Mosque ASI Survey : आम्हाला मशिदीत प्रवेश दिला जात नाही !

८५० वर्षे प्राचीन वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणे आवश्यक असतांना आणि तसे अधिकृत दायित्व असतांनाही मुसलमानांकडून या विभागाकडे नियंत्रण देण्यास नकार देणे म्हणजे त्यांची हुकूमशाहीच आहे.

परशुरामभूमीत अमृत सोहळा !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव हा संपूर्ण कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर पार पडला.

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !