Jaishankar On Unrest B’desh : (म्हणे) ‘बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला आशा !’

बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण करण्यात येत आहे, असे कोणतेच चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे अशी आशा ठेवणे हास्यास्पद आहे ! भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !

जत येथे विविध दाखल्यांसाठी अधिक शुल्क घेतल्यास नागरी सेतू केंद्राच्या चालकांवर कारवाई करणार ! – तहसीलदारांची चेतावणी

महा-इ-सेवा केंद्र आणि एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्रातून अधिक पैशांची मागणी करणे हे प्रशासनास लज्जास्पद !

Disputes Over Religious Sites Across India : देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

देशात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्याच्या सहस्रो घटना आहेत. ही सर्व ठिकाणे हिंदूंना पुन्हा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करावे लागेल !

शक्तीपीठ महामार्ग रहित करण्यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखणार !

‘रत्नागिरी-नागपूर शक्तीपीठ महामार्ग’ रहित करा आणि समर्थन करणार्‍या शेतकर्‍यांना किती मोबदला देणार आहे ? हे सरकारने घोषित केले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (तालुका मिरज) येथे रोखण्याचा निर्णय बाधित शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सांगली येथील शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रकल्प मान्य करावा ! – नागरिक जागृती मंच

सांगली येथील कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा प्रलंबित असलेला ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रकल्प तात्काळ मान्य करावा, अशी मागणी ‘नागरिक जागृती मंच’ आणि सांगली शहरातील नागरिक यांनी केली आहे.

UP Barabanki Cow Smugglers : उत्तरप्रदेशात मुसलमान गोतस्कर हिंदु वेश धारण करून गोरक्षक असल्याचा करत आहेत बनाव !

डावपेचांत हुशार असणारे धर्मांध मुसलमान ! गोतस्करांना आता फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करून त्यांची कार्यवाही होऊ लागली, तर काही दिवसांतच गोतस्करी मुळासकट थांबेल !

सांगली येथे ‘हिंदु न्याय यात्रा’ आंदोलन !

१० डिसेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने सांगली येथील तहसीलदार कार्यालयावर हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशी ‘हिंदु न्याय यात्रा’ काढत निदर्शने केली. या वेळी नायब तहसीलदार श्री. मनोहर पाटील यांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Baglamukhi Yagya For Destruction Of Jihadists : जगभरातील जिहादींचा नाश होण्यासाठी केला जात आहे श्री बगलामुखी देवीचा महायज्ञ !

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्‍या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या प्रमुख नेत्‍यांनी घेतली अमित शहा यांची भेट !

राष्‍ट्रवादी काँग्रेस राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अजित पवार, राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि खासदार सौ. सुनेत्रा पवार यांनी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहली येथे भेट घेतली.

(म्‍हणे) महाराष्‍ट्रात निवडणुकीचा दिखावा, निकाल देहलीत आधीच निश्‍चित ! – नताशा आव्‍हाड

महाराष्‍ट्रात झालेल्‍या विधानसभेच्‍या निवडणुका हा केवळ दिखावा होता. निवडणुकीपूर्वीच निकाल देहली येथे निश्‍चित करण्‍यात आला होता, अशी मुक्‍ताफळे जितेंद्र आव्‍हाड यांची मुलगी नताशा आव्‍हाड यांनी ‘एक्‍स’ खात्‍यावरून उधळली आहेत.