कोयना नदीपात्र स्वच्छ न केल्यास रस्त्यावरची लढाई चालू होईल !

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची चेतावणी !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर !

अबू आझमी म्हणाले, ‘‘निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने भूमिका पालटली आहे. ‘माझे हिंदुत्वाचे सूत्र कायम राहील’, असे ठाकरे म्हणाले. ‘बाबरी मशीद पाडणार्‍यांचे मी अभिनंदन करतो’, असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात १० डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या !

हिंदुत्वाच्या सूत्रावर सत्तेत आलेल्या शासनाच्या काळात तरी आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा !

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाविषयीचा संदेश !

वारंवार असे धमकीचे संदेश येणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !

महायुतीच्या १७३ लोकप्रतिनिधींनी घेतली आमदारकीची शपथ !

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. १७३ जणांनी सभागृहात आमदारकीची शपथ घेतली.

अहिल्यानगरच्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे आजपासून ग्वाल्हेर येथे संगीत दत्त कथा निरूपण !

दत्त जयंतीनिमित्त ८ डिसेंबरपासून ग्वाल्हेर येथील ‘लाला का बाजार’ परिसरातील अन्वेकर दत्त मंदिर येथे नगरची कन्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे ब्रह्मा विष्णु महेश कथा आणि रामकथेचे संगीत निरूपण आयोजित करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अशा वक्फ बोर्डाला ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ कायदा रहित करून हे बोर्ड विसर्जित करणे आवश्यक !

मंत्रोच्चार, अग्निहोत्र, यज्ञ, साधना यांद्वारे पर्यावरणाचे खरे संतुलन राखले जाऊ शकते !  – शॉन क्लार्क

प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्‍व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो.

मसूद अझहरच्या भाषणातून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड ! – परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

मसूद अजहर पाकिस्तानात नाही, असे सांगून भारतासह संपूर्ण जगाची दिशाभूल करणार्‍या पाकिस्तानचे पितळ उघडे पाडण्यासाठी भारत पाकिस्तानात घुसून आतंकवादी अजहरला कह्यात घेणार का ?

सीरियामध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांचे दरा शहरावर नियंत्रण : राजधानी दमास्कसकडे कूच !

जिथे इस्लामी कट्टरतावादी आहेत, तिथे अशांती आणि अस्थिरता आहे, असे समीकरणच आता झाले आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !